📢 महत्त्वाची सूचना – सुतारझाडे
सुतारझाडे वेबसाइट व अॅप अद्ययावत करण्याचे काम सुरू असल्यामुळे नवीन नोंदणी १५ नोव्हेंबर २०२६ नंतर सुरू होईल. तोपर्यंत कृपया नवीन नोंदणी करू नये.
ज्या सदस्यांनी जून २०२६ नंतर नोंदणी केली आहे, त्यांचे नोंदणी शुल्क परत करण्यात येईल किंवा त्यांची नोंदणी या वर्षासाठी वैध मानली जाईल.
🙏 आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद!
– सुतारझाडे व्यवस्थापन